स्वतःचा पक्का गोठा बांधण्यासाठी सरकार देणार ₹७७,००० अनुदान; असा करा अर्ज!
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) संयोजनातून महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना स्वतःच्या जागेत पक्का गोठा आणि शेड उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश … Read more