बांधकाम कामगारांना आता वर्षाला ₹12,000 पेन्शन! महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय.
महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे निवृत्तीनंतर दिली जाणारी पेन्शन. या योजनेंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना प्रतिवर्ष ₹12,000 पेन्शन दिली जाईल. ही रक्कम वृद्ध आणि निवृत्त कामगारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार देईल. कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏 10 आवश्यक कागदपत्रे … Read more