पाईपलाईन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार ₹३,००,००० पर्यंत अनुदान , असा करा अर्ज
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ शेतीसाठी पाणी असूनही ते पिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था नसेल, तर पिकांचे नुकसान होते. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पाईपलाईन खरेदी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹३,००,००० पर्यंत अनुदान मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा … Read more