पंतप्रधान आवास योजना २०२६ ची नवीन यादी जाहीर, तुमच्या फोनवरून घरबसल्या तुमचे नाव तपासा
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ केंद्र सरकारने २०२६ सालासाठी पंतप्रधान आवास योजनेची (PMAY) नवीन लाभार्थी यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. ज्या नागरिकांनी स्वतःच्या हक्काच्या घरासाठी अर्ज केला होता, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता, केवळ तुमच्या मोबाईलचा वापर करून या … Read more