बांधकाम कामगार योजना २०२५: ऑनलाईन अर्ज सुरू! लगेच करा नोंदणी आणि मिळवा ३२ योजनांचा लाभ.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक व आर्थिक सुरक्षितता पुरवण्यासाठी ‘बांधकाम कामगार योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. २०२५ मध्ये या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आणि योजनेचे फायदे काय आहेत, याची माहिती खालील लेखात दिली आहे. कृपया १० … Read more