नुकसान भरपाई eKYC नसेल तर पैसे अडकणार! त्वरित करा ही प्रक्रिया – संपूर्ण माहिती
🔔 सरकारी योजना अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ✅ महाराष्ट्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुक्सान भरपाई (Compensation/Anudan) दिली जाते. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जाते. परंतु अनुदान मिळण्यासाठी eKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. eKYC नसेल तर आपणाला मिळणारे पैसे “Payment Failed” किंवा “Due for eKYC” दाखवत … Read more