पदवीधरांनो! तुमचे नाव मतदार यादीत नाही? फक्त 5 मिनिटांत ऑनलाइन नोंदणी करा!
महाराष्ट्रातील विधान परिषद (MLC) निवडणुकांमध्ये पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही पदवीधर असाल आणि पदवीधर मतदारसंघात मतदानाचा अधिकार मिळवू इच्छित असाल, तर Graduate Voter Registration अनिवार्य आहे. आज आपण पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाइन कशी करायची, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि संपूर्ण प्रक्रिया तपशीलवार पाहणार आहोत. कृपया थांबा व्हाट्सअँप ग्रुप फोटो लोड होत आहे.🙏 … Read more