लाडकी बहिण eKYC न केल्यास पैसे थांबणार! लगेच पहा संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना राज्यातील सर्व पात्र बहिणींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे पैसे मिळण्यासाठी eKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. अनेक बहिणींना eKYC कशी करायची? कोणते डॉक्युमेंट लागतात? मोबाइलवरून करता येते का? अशा अनेक शंका असतात. म्हणूनच हे पूर्ण मार्गदर्शन जाणून घ्या. कृपया थांबा व्हाट्सअँप ग्रुप फोटो लोड होत आहे.🙏 … Read more