६,००० रुपयांची मदत हवी आहे? ‘जननी सुरक्षा योजने’साठी अर्ज करण्याची ‘ही’ सोपी पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

कृपया १० सेकंद थांबा फोटो लोड होत आहे.🙏
10
Join WhatsApp Group

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेतील आशा कार्यकर्ती, आरोग्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
  • गरोदरपणाची नोंदणी (Mothers/Child Protection Card - MCP Card)
  • सरकारी रुग्णालयाने दिलेले प्रसूती प्रमाणपत्र
  • बँक खाते क्रमांक (लाभ थेट बँक खात्यात (DBT) जमा केला जातो.)
  • दारिद्र्य रेषेखालील (BPL) असल्याचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

Leave a Comment