महिलांसाठी सुवर्णसंधी! गृहउद्योग सुरू करा आणि मिळवा थेट 35% सरकारी अनुदान!
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे गृह उद्योग अनुदान योजना. या योजनेअंतर्गत महिलांना घरातूनच छोटा किंवा मध्यम गृहउद्योग सुरू करण्यासाठी ৩५% पर्यंत अनुदान दिले जाते. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. कृपया थांबा व्हाट्सअँप ग्रुप फोटो लोड होत आहे.🙏 0% ⭐ गृह … Read more